अॅड. आंबेडकरांच्या निधड्या आणि लढावू भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील ४१ लाखांवर लोकांना शंका नाही!
अॅड. आंबेडकरांना इथल्या दलितेतरांनी पाठिंबा दिला नाही, हे प्रज्वला तट्टे यांचे विधान फार खोडसाळ आहे. तसे असते तर वंबआला ४१ लाख मतं मिळालीच नसती. मायावतींनी दोन वेळा भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले, त्या प्रकारे मुख्यमंत्री होण्याचे अॅड. आंबेडकरांचे स्वप्नही नाही. महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या ब्राह्मण नेतृत्वाने काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.......